Saturday, May 18, 2024
Homeकलादालनसौ. गीता विश्वास पुरंदरे यांच्या कलाकृती - १

सौ. गीता विश्वास पुरंदरे यांच्या कलाकृती – १

सौ गीता विश्वास पुरंदरे राहणार विश्रामबाग सांगली वय 60. गीताताईंनी पुण्याहून एस एन डी टी मधून बीएससी होम सायन्स केले आहे. त्यांचा व्यवसाय आहे. २०१८ साली पार्किन्सन्सचे निदान झाले. प्राणायाम, योगा, रोज तीन किलोमीटर फिरणे नियमितपणे करतात. त्यांच्या मिस्टरांनादेखिल पार्किन्सन्स आहे. गीताताई मंडळाच्या ग्रूपवर नियमितपणे त्यांच्या कलाकृती सादर करीत असतात. त्यांच्या कलाकृतीने ग्रूपच्या दिवसाची सुंदर सुरुवात होत असते.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सुंदर.शुभार्थीनी इतक्या आकर्षक,सुक्ष्म रेषांनी सुंदर कलाक्रुती काढणे कौतुकास्पद, प्रेरणादायी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क